वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जानेवारी पृ. ३
  • १४-२० जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १४-२० जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जानेवारी पृ. ३

१४-२० जानेवारी

प्रेषितांची कार्ये २३-२४

  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “एक पीडा असल्याचा आणि विद्रोह करण्यासाठी चिथवण्याचा आरोप”: (१० मि.)

    • प्रेका २३:१२, १६​—पौलला ठार मारण्याचा कट फोल ठरतो (साक्ष द्या  अध्या. २४ परि. ५-६)

    • प्रेका २४:२, ५, ६​—तिर्तुल्ल नावाच्या एका जाहीर वक्त्याने रोमच्या राज्यपालाकडे जाऊन पौलवर आरोप लावला (साक्ष द्या  अध्या. २४ परि. १०)

    • प्रेका २४:१०-२१​—पौलने अगदी आदराने आणि शांतपणे त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं आणि धैर्याने साक्ष दिली (साक्ष द्या  अध्या. २४ परि. १३-१४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रेका २३:६​—पौल स्वतः एक परूशी असल्याचं का सांगतो? (“मी एक परूशी” अभ्यासासाठी माहिती-प्रेका २३:६, nwtsty)

    • प्रेका २४:२४, २७​—द्रुसिल्ला कोण आहे? (“द्रुसिल्ला” अभ्यासासाठी माहिती-प्रेका २४:२४, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका २३:१-१५ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास २)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • सेवा वर्षाचा अहवाल: (१५ मि.) वडिलांचं भाषण. शाखा कार्यालयाकडून आलेल्या वार्षिक सेवा अहवालाविषयीचं पत्र वाचा. त्यानंतर आधीच निवडलेल्या अशा प्रचारकांची मुलाखत घ्या, ज्यांना मागच्या सेवा वर्षादरम्यान प्रचारकार्यात उत्तेजनदायक अनुभव आले होते.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १० परि. १०-२१

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा