वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 नोव्हेंबर पृ. ६
  • नवीन ख्रिस्ती मंडळीची पारख होते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवीन ख्रिस्ती मंडळीची पारख होते
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे भय धरुन चालत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • स्तेफन​—“देवाची कृपा आणि सामर्थ्य यांनी परिपूर्ण”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • स्तेफनाला दगडमार होतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 नोव्हेंबर पृ. ६
स्तेफनला दगडमार करण्यात येते आणि शौलही संमती देत पाहताना

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये ६-८

नवीन ख्रिस्ती मंडळीची पारख होते

६:१-७; ७:५८–८:१

ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या विधवांचा नुकताच बाप्तिस्मा झाला होता आणि ते यरुशलेममध्ये जास्त दिवसांसाठी राहिले होते. तिथे त्यांच्यासोबत भेदभाव केला जात होता. या अन्यायामुळे ते अडखळले का, की तो विषय यहोवा हाताळेल यासाठी ते धीराने त्याच्यावर विसंबून राहिले?

स्तेफनला दगडमार करण्यात आल्यानंतर यरुशलेममधल्या ख्रिश्‍चनांना तीव्र छळाचा सामना करावा लागला. यामुळे ते तिथून पळून यहूदीया आणि शोमरोन प्रदेशात गेले. पण नवीन जागी गेल्यावर त्यांनी आपलं सेवाकार्य कमी केलं का?

यहोवाचा पाठिंबा असल्यामुळे नवीन मंडळी टिकून राहिली आणि तिची वाढ होत गेली.​—प्रेका ६:७; ८:४.

स्वतःला विचारा: ‘मी परीक्षांचा सामना कसा करत आहे?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा