वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 नोव्हेंबर पृ. ४
  • १९-२५ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १९-२५ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 नोव्हेंबर पृ. ४

१९-२५ नोव्हेंबर

प्रेषितांची कार्ये ४-५

  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “ते देवाचं वचन धैर्याने सांगत राहिले”: (१० मि.)

    • प्रेका ४:५-१३​—पेत्र आणि योहान जरी “अशिक्षित व साधारण” होते तरी त्यांनी आपल्या विश्‍वासाबद्दल अधिकाऱ्‍यांना आणि शास्त्र्यांना न कचरता सांगितलं (टेहळणी बुरूज०८-E ९/१ पृ. १५ वरील चौकट; टेहळणी बुरूज०८ ५/१५ पृ. ३० परि. ६)

    • प्रेका ४:१८-२०​—पेत्र आणि योहान यांना धमकावण्यात आलं तरी ते प्रचार करत राहिले

    • प्रेका ४:२३-३१​—पहिल्या शतकातले ख्रिस्ती धैर्यासाठी यहोवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहिले (इन्साइट-१ पृ. १२८ परि. ३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रेका ४:११​—येशू कोणत्या अर्थाने “कोपऱ्‍याचा मुख्य दगड” आहे? (इन्साइट-१ पृ. ५१४ परि. ४)

    • प्रेका ५:१​—हनन्या आणि सप्पीरा यांनी आपली काही जमीन का विकली? (टेहळणी बुरूज१३  ४/१ पृ. ९ परि. ४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका ५:२७-४२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. घरमालक म्हणतो की तो ख्रिश्‍चन नाही.

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४५

  • “जगभरात ट्रॉलीचा वापर करून साक्षकार्य केल्याचे फायदे”: (१५ मि.) सेवा पर्यवेक्षकाद्वारे चर्चा. व्हिडिओ दाखवा. जर मंडळी सार्वजनिक साक्षकार्य करताना टेबल किंवा ट्रॉलीचा वापर करत असेल तर ते स्टेजवरून दाखवा. स्थानिक व्यवस्थेबद्दल संक्षिप्त माहिती द्या. वेळ असल्यास एखादा स्थानिक अनुभव सांगा किंवा त्याचं प्रदर्शन करून दाखवा. प्रचारक सार्वजनिक साक्षकार्यात कसा भाग घेऊ शकतात त्याबद्दल सांगा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ७ परि. १४-१८, पृ. ५७, ५८ वरील चौकटी

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा