वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 नोव्हेंबर पृ. ३
  • १२-१८ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १२-१८ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 नोव्हेंबर पृ. ३

१२-१८ नोव्हेंबर

प्रेषितांची कार्ये १-३

  • गीत ३८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “ख्रिस्ती मंडळीवर पवित्र आत्मा ओतण्यात आला”: (१० मि.)

    • [प्रेषितांची कार्ये पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

    • प्रेका २:१-८, १४, ३७, ३८, ४१​—पवित्र आत्मा मिळाल्यानंतर येशूच्या शिष्यांनी प्रचार केल्यामुळे जवळजवळ ३,००० लोकांनी बाप्तिस्मा घेतला

    • प्रेका २:४२-४७​—येशूच्या शिष्यांनी मोठ्या प्रमाणावर उदारता आणि पाहुणचार दाखवल्यामुळे बाप्तिस्मा घेतलेले नवीन लोक जास्त वेळ यरुशलेममध्ये राहू शकले आणि त्यांचा विश्‍वास मजबूत झाला (टेहळणी बुरुज८७  ९/१ पृ. २८ परि. ४-५, ७)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रेका ३:१५​—येशूला “जीवन देणारा मुख्य प्रतिनिधी” असं का म्हटलं आहे? (इन्साइट-२ पृ. ६१ परि. १)

    • प्रेका ३:१९​—यहोवा पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना ज्या प्रकारे क्षमा करतो त्याबद्दल हे वचन काय सांगतं? (यहोवा के करीब  अध्या. २६ परि. १४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका २:१-२१

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) इन्साइट-१ पृ. १२९ परि. २-३​—विषय: विश्‍वासू प्रेषितांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी दुसऱ्‍या कोणाला नेमण्यात आलं नाही, पण मग यहूदाच्या जागी दुसऱ्‍याची नेमणूक का करण्यात आली?

ख्रिस्ती जीवन

  • गीत २१

  • “अनेक भाषा बोलल्या जाणाऱ्‍या क्षेत्रात एकमेकांना सहकार्य देऊन प्रचार करणं”: (१५ मि.) सेवा पर्यवेक्षकाद्वारे चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा. अनेक भाषा बोलल्या जाणाऱ्‍या क्षेत्रात प्रचाराच्या स्थानिक नियोजनाबद्दल थोडक्यात सांगा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ७ परि. ९-१३, पृ. ५६ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा