वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 नोव्हेंबर पृ. ३
  • ख्रिस्ती मंडळीवर पवित्र आत्मा ओतण्यात आला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती मंडळीवर पवित्र आत्मा ओतण्यात आला
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • “पवित्र शक्‍तीने भरून गेले”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • एक पीडा असल्याचा आणि विद्रोह करण्यासाठी चिथवण्याचा आरोप
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • पौल कैसराकडे न्याय मागतो आणि राजा हेरोद अग्रिप्पासमोर साक्ष देतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 नोव्हेंबर पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये १-३

ख्रिस्ती मंडळीवर पवित्र आत्मा ओतण्यात आला

इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी अनेक राष्ट्रांतून यरुशलेममध्ये आलेले लोक

२:१-८, १४, ३७, ३८, ४१-४७

इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यरुशलेममध्ये आलेले अनेक यहुदी इतर राष्ट्रांतून आले होते. (प्रेका २:९-११) हे यहुदी जरी मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करत होते तरी त्यांनी संपूर्ण आयुष्य कदाचित परदेशात घालवलं असेल. (यिर्म ४४:१) त्यामुळे काहींचं स्वरूप आणि बोलणं यहुद्यांसारखं नसून परदेशातल्या लोकांसारखं असावं. अनेक राष्ट्रांतून आलेल्यांपैकी जेव्हा ३,००० लोकांनी बाप्तिस्मा घेतला तेव्हा ख्रिस्ती मंडळीत अचानक खूप भिन्‍नता दिसून आली. पण वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीचे असूनही “ते एकजुटीने दररोज मंदिरात उपस्थित राहायचे.”​—प्रेका २:४६.

तुम्ही खाली दिलेल्या लोकांमध्ये खरी आस्था कशी दाखवू शकता?

  • इतर ठिकाणांहून तुमच्या क्षेत्रात आलेल्या लोकांमध्ये

  • इतर ठिकाणांहून तुमच्या मंडळीत आलेल्या बंधुभगिनींमध्ये

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा