वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 ऑक्टोबर पृ. ७
  • येशूने सत्याबद्दल साक्ष दिली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूने सत्याबद्दल साक्ष दिली
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे प्रशिक्षण मिळालेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • सत्याचा शोध का घ्यावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • “पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” साक्ष
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 ऑक्टोबर पृ. ७

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान १८-१९

येशूने सत्याबद्दल साक्ष दिली

१८:३६-३८क

येशूने देवाच्या उद्देशाबद्दल असलेल्या सत्याची साक्ष दिली

  • शब्दांद्वारे: त्याने लोकांना देवाच्या राज्याबद्दलचं सत्य आवेशाने सांगितलं

  • कार्यांद्वारे: देवाने केलेल्या भविष्यवाण्या खऱ्‍या आहेत हे त्याच्या जीवनावरून दिसून आलं

येशूचे शिष्य या नात्याने आपणही सत्याबद्दल साक्ष देतो

  • शब्दांद्वारे: थट्टा होत असतानाही प्रस्थापित झालेल्या देवाच्या राज्याबद्दल आपण आवेशाने प्रचार करतो, ज्याचा राजा ख्रिस्त आहे

  • कार्यांद्वारे: आपण येशूच्या शासनाला पाठिंबा देत आहोत हे आपण पूर्णपणे तटस्थ राहण्याद्वारे आणि देवाच्या इच्छेनुसार वागण्याद्वारे दाखवतो

स्वतःला विचारा: ‘मी सत्याबद्दल साक्ष देण्याच्या कार्याला पहिल्या स्थानी ठेवतो हे लोकांना स्पष्टपणे दिसतं का?’

दोन बहिणी एका स्त्रीला व्हिडिओ दाखवताना; एक बांधव गॅरेजमध्ये एका माणसाला साक्ष देताना; पालक आपल्या मुलांसोबत आनंदाने कौटुंबिक उपासना करताना; एक बहीण कामावर साक्ष देताना
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा