वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 ऑक्टोबर पृ. ७
  • २९ ऑक्टोबर–४ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २९ ऑक्टोबर–४ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 ऑक्टोबर पृ. ७

२९ ऑक्टोबर–४ नोव्हेंबर

योहान १८-१९

  • गीत ३२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “येशूने सत्याबद्दल साक्ष दिली”: (१० मि.)

    • योह १८:३६—सत्य मसीही राज्याकडे आपलं लक्ष वेधतं

    • योह १८:३७—येशूने देवाच्या उद्देशाबद्दल असलेल्या सत्याची साक्ष दिली (“साक्ष द्यावी” “सत्य” अभ्यासासाठी माहिती-योह १८:३७, nwtsty)

    • योह १८:३८क—पिलाताने मुळात सत्याच्या अस्तित्वाची थट्टा केली (“सत्य काय आहे?” अभ्यासासाठी माहिती-योह १८:३८क, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • योह १९:३०—मृत्यूआधी येशूने “पूर्ण झालं आहे!” असं का म्हटलं? (टेहळणी बुरूज१० ८/१५ पृ. ११ परि. १५)

    • योह १९:३१—कोणत्या पुराव्यावरून कळतं की इ.स. ३३ सालच्या निसान १४ ला येशूचा मृत्यू झाला? (“हा मोठा शब्बाथ होता” अभ्यासासाठी माहिती-योह १९:३१, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह १८:१-१४

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग घरमालकाला jw.org वेबसाईट दाखवा.

  • तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि पुढच्या भेटीसाठी एखादा प्रश्‍न विचारा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ १४ परि. ६-७

ख्रिस्ती जीवन

  • गीत २

  • “प्रेम खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह आहे—सत्याबद्दल आनंद माना”: (१५ मि.) चर्चा. ‘तुमची एकमेकांवर प्रीती’ असू द्या—अनीतीत आनंद मानू नका, तर सत्यासंबंधी आनंद माना हा व्हिडिओ दाखवा. जर वेळ असेल तर “मनन करण्यासाठी बायबलचं उदाहरण” या चौकटीवर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ६ परि. १७-२४, पृ. ४८ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा