वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 ऑक्टोबर पृ. ३
  • येशूने दाखवलेल्या दयेचं अनुकरण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूने दाखवलेल्या दयेचं अनुकरण करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या कनवाळूपणाचं अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • दया आणि करुणा दाखवण्यास साहाय्य करणारी सहानुभूती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • कनवाळू व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवा दयेने राज्य करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 ऑक्टोबर पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान ११-१२

येशूने दाखवलेल्या दयेचं अनुकरण करा

लाजर मेला आहे हे जेव्हा मार्था येशूला सांगते तेव्हा तो रडतो

११:२३-२६, ३३-३५, ४३, ४४

येशूने दाखवलेली दया आणि सहानुभूती इतकी उल्लेखनीय का होती?

  • इतरांना सहन कराव्या लागत असलेल्या परिस्थितींचा येशूने जरी सामना केला नसला, तरी त्याने स्वतःला त्यांच्या जागी ठेवून त्यांच्या वेदना अनुभवल्या

  • सर्वांसमोर भावना व्यक्‍त करायला तो कचरला नाही

  • इतरांना मदत करण्यात त्याने पुढाकार घेतला

एक वयस्क बहीण तरुण बहिणीला सांत्वन देताना

मी इतरांच्या भावनांचा विचार करतो हे मी कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?

मदतीची गरज असलेल्यांना मी कसं साहाय्य करू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा