वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 ऑक्टोबर पृ. ३
  • ८-१४ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ८-१४ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 ऑक्टोबर पृ. ३

८-१४ ऑक्टोबर

योहान ११-१२

  • गीत १४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “येशूने दाखवलेल्या दयेचं अनुकरण करा”: (१० मि.)

    • योह ११:२३-२६—येशूने आपल्या शब्दांनी मार्थाचं सांत्वन केलं (“तो . . . उठेल हे मला माहीत आहे” अभ्यासासाठी माहिती-योह ११:२४, nwtsty; “पुनरुत्थान व जीवन मीच आहे” अभ्यासासाठी माहिती-योह ११:२५, nwtsty)

    • योह ११:३३-३५—मरीयाला आणि इतरांना रडताना पाहून येशूला खूप दुःख झालं (“रडताना” “कण्हला आणि खूप दुःखी झाला” “अगदी आतून” अभ्यासासाठी माहिती-योह ११:३३, nwtsty; “रडू लागला” अभ्यासासाठी माहिती-योह ११:३५, nwtsty)

    • योह ११:४३, ४४—येशूने गरजू लोकांना मदत करण्यासाठी पाऊल उचललं

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • योह ११:४९—कयफाला कोणी महायाजक नेमलं आणि तो त्याच्या पदावर किती काळ होता? (“महायाजक” अभ्यासासाठी माहिती-योह ११:४९, nwtsty)

    • योह १२:४२—येशू हा ख्रिस्त आहे हे उघडपणे स्वीकारायला काही यहुदी लोक का घाबरले? (“अधिकाऱ्‍यांपैकी” “सभास्थानातून बहिष्कृत करतील” अभ्यासासाठी माहिती-योह १२:४२, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह १२:३५-५०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१३ ९/१५ पृ. ३२—विषय: लाजरचं पुनरुत्थान करण्याआधी येशू का रडला?

ख्रिस्ती जीवन

  • गीत १

  • येशू “पुनरुत्थान व जीवन” आहे (योह ११:२५): (१५ मि.) चर्चा. देवानं येशूलाच प्रभू व ख्रिस्त बनवलं आहे—भाग २ या व्हिडिओचा संक्षिप्त भाग दाखवा. त्यानंतर श्रोत्यांना पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: या अहवालातून येशूच्या दयेबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं? येशू कोणत्या अर्थाने “पुनरुत्थान व जीवन” आहे? भविष्यात येशू कोणकोणते चमत्कार करणार आहे?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ५ परि. १७-२२

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा