वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 सप्टेंबर पृ. ६
  • २४-३० सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २४-३० सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 सप्टेंबर पृ. ६

२४-३० सप्टेंबर

योहान ७-८

  • गीत २ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “येशूने आपल्या पित्याचा गौरव केला”: (१० मि.)

    • योह ७:१५-१८—येशूच्या शिकवणी पाहून जेव्हा लोकांनी त्याची स्तुती केली तेव्हा त्याने त्या गोष्टीचं श्रेय यहोवाला दिलं (मेरा चेला बन जा  अध्या. १० परि. ५-६)

    • योह ७:२८, २९—येशू म्हणाला की त्याला देवाचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आलं होतं आणि यावरून तो यहोवाच्या अधीन असल्याचं दिसून येतं

    • योह ८:२९—येशूने त्याच्या श्रोत्यांना म्हटलं की त्याने नेहमी पित्याला आनंद देणाऱ्‍या गोष्टी केल्या आहेत (टेहळणी बुरूज११ ३/१५ पृ. ११ परि. १९)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • योह ७:८-१०—येशू त्याच्या अविश्‍वासू भावांशी खोटं बोलला का? (टेहळणी बुरूज०७ २/१ पृ. ६ परि. ४)

    • योह ८:१२—येशू “जगाचा प्रकाश” कसा आहे? (टेहळणी बुरूज ०९ ७/१५ पृ. ५-६ परि. १२; “जगाचा प्रकाश” अभ्यासासाठी माहिती-योह ८:१२, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह ८:३१-४७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग घरमालकाला सभेला येण्याचं आमंत्रण द्या.

  • तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम  अध्या. १ परि. १०-११

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४२

  • “येशूसारखी नम्रता दाखवा”: (१५ मि.) चर्चा. सर्व व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ५ परि. १-८, पृ. ३९ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा