वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 सप्टेंबर पृ. ५
  • काहीही वाया गेलं नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • काहीही वाया गेलं नाही
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • एक कुशल कामकरी बना
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • आपल्या बायबल आधारित साहित्याचा विचारपूर्वक उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९१
  • आपल्या प्रकाशनांना तुम्ही मौल्यवान समजता का?
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 सप्टेंबर पृ. ५
न्यूयॉर्कमध्ये वॉरविक इथलं जागतिक मुख्यालय

ख्रिस्ती जीवन

काहीही वाया गेलं नाही

येशूने चमत्कारिक रीतीने ५,००० माणसांना, तसंच स्त्रियांना आणि मुलांना जेवू घातल्यानंतर आपल्या शिष्यांना सूचना दिली: “काहीही वाया जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” (योह ६:१२) काहीही वाया जाऊ न देता येशूने दाखवलं, की यहोवाने दिलेल्या गोष्टींबद्दल त्याला कदर होती.

आज, नियमन मंडळ संघटनेच्या कामासाठी असलेल्या साधनांचा सुज्ञपणे वापर करून येशूचं अनुकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ, न्यूयॉर्कमध्ये वॉरविक इथे जागतिक मुख्यालयाचं बांधकाम करताना बांधवांनी अशा डिझाइन्सची निवड केली, ज्यामुळे दिलेल्या दानाचा सर्वोत्तम उपयोग करणं शक्य झालं.

“काहीही वाया जाऊ नये” हे तत्त्व आपण पुढील क्षेत्रांत कसं लागू करू शकतो?

  • एक बांधव राज्य सभागृहाची लाईट बंद करताना

    ख्रिस्ती संभांमध्ये असताना

  • एक यहोवाचा साक्षीदार बायबलच्या आपल्या वैयक्‍तिक प्रतीवर आपलं नाव लिहिताना

    स्वतःसाठी साहित्य घेताना (आपली राज्य सेवा  ५/०९ पृ. ३ परि. ४)

  • एक बांधव त्यांच्या गरजेपुरतं पत्रिका घेताना

    सेवाकार्यासाठी साहित्य घेताना (सभेसाठी कार्यपुस्तिका१७.०२  पृ. ४ परि. १)

  • साहित्य देण्याआधी एक बहीण समोरच्याला किती आवड आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना

    सेवाकार्य करताना (सभेसाठी कार्यपुस्तिका१७.०२  पृ. ४ परि. २, चौकट)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा