वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 सप्टेंबर पृ. ४
  • योग्य हेतूने येशूच्या मागे जा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योग्य हेतूने येशूच्या मागे जा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • जो यहोवावर प्रेम करतो तो कोणत्याही गोष्टीमुळे अडखळत नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • तुम्ही येशूमुळे अडखळाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी अडखळण बनू नये याची काळजी घ्या
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • तुम्ही कोणासारखा विचार करता?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 सप्टेंबर पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान ५-६

योग्य हेतूने येशूच्या मागे जा

६:९-११, २५-२७, ५४, ६६-६९

जेव्हा येशूने शिष्यांना एक उदाहरण दिलं तेव्हा त्याच्या शिष्यांना ते समजायला अवघड गेलं आणि काही जण तर त्यामुळे अडखळले व त्यांनी येशूच्या मागे जाण्याचं सोडून दिलं. याच्या आदल्या दिवशीच येशूने चमत्कारिक रीत्या हजारो लोकांना जेवू घालून सिद्ध केलं की त्याच्याकडे असलेली शक्‍ती देवाकडून आहे. मग तरीही ते का अडखळले? खरंतर ते स्वार्थी हेतूने येशूच्या मागे जात होते. आपल्या शारीरिक गरजांसाठी ते येशूसोबत वेळ घालवत होते.

प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे: ‘मी येशूच्या मागे का जात आहे? मुख्यतः मला आता आणि भविष्यात जे आशीर्वाद मिळणार आहेत त्यासाठी मी येशूच्या मागे जात आहे, की माझं यहोवावर प्रेम आहे आणि त्याचं मन आनंदित करण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी येशूच्या मागे जात आहे?’

येशू चमत्कारिक रीतीने त्याच्या शिष्यांना जेवू घालतो; अनेक शिष्य येशूला सोडून जातात आणि तो त्याच्या इतर शिष्यांना विचारतो की त्यांनाही त्याला सोडून जायचं आहे का

जर आपण खाली दिलेल्या कारणांसाठी मुख्यतः यहोवाची सेवा करत असू तर आपण का अडखळू?

  • आपल्याला देवाच्या लोकांसोबत राहायला आवडतं म्हणून

  • आपल्याला नंदनवनात राहायचं आहे म्हणून

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा