वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जून पृ. ४
  • ११-१७ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जून पृ. ४

११-१७ जून

लूक १

  • गीत ३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “मरीयाच्या नम्रतेचं अनुकरण करा”: (१० मि.)

    • [लूक पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • लूक १:३८—तिने नम्रपणे नेमणूक स्वीकारली (अनुकरण करा अध्या. १७ परि. १२)

    • लूक १:४६-५५—मरीयाच्या शब्दांतून कळतं की तिने यहोवाची स्तुती केली (अनुकरण करा अध्या. १७ परि. १५-१६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक १:६९—“तारणाचं शिंग” याचा काय अर्थ होतो? (“तारणाचं शिंग” अभ्यासासाठी माहिती-लूक १:६९, nwtsty)

    • लूक १:७६—बाप्तिस्मा देणारा योहान कोणत्या अर्थाने “यहोवाच्या पुढे” जाणार होता? (“तू यहोवाच्या पुढे जाऊन” “यहोवाच्या” अभ्यासासाठी माहिती-लूक १:७६, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक १:४६-६६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १३

  • मंडळीच्या गरजा: (८ मि.) पर्याय म्हणून, २०१८ च्या वार्षिक वचनाबद्दल दिलेल्या माहितीची उजळणी करा. (टेहळणी बुरूज१८.०१ पृ. ८-९ परि. ४-७)

  • संघटनेची कामगिरी: (७ मि.) जून महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १७ परि. १-१०

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा