वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जून पृ. ४
  • मरीयाच्या नम्रतेचं अनुकरण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मरीयाच्या नम्रतेचं अनुकरण करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • “पाहा! मी प्रभूची दासी!”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • “पाहा मी प्रभूची दासी!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तिनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तिने काळजावरील घाव सोसला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जून पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लूक १

मरीयाच्या नम्रतेचं अनुकरण करा

मरीयाची मनोवृत्ती उल्लेखनीय होती. त्यामुळे यहोवाने तिला एक असा सुहक्क दिला, जो दुसऱ्‍या कोणालाच कधी मिळाला नव्हता आणि भविष्यातही मिळणार नव्हता.

गब्रीएल देवदूत मरीयासोबत बोलतो

१:३८, ४६-५५

मरीयाच्या शब्दांवरून खाली दिलेल्या गोष्टी कशा दिसून आल्या?

  • नम्रता

  • गाढ विश्‍वास

  • शास्त्रवचनाबद्दल ज्ञान

  • यहोवाबद्दल कदर

मनन करण्यासाठी प्रश्‍नं:

यहोवा त्याच्या इच्छेनुसार माझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट घडवून आणेल यावर माझा पूर्ण भरवसा आहे का? मला मरीयाचं आणखी चांगल्या प्रकारे अनुकरण कसं करता येईल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा