देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मार्क ११-१२
इतरांपेक्षा तिने जास्त टाकले
हा अहवाल आपल्याला कशा प्रकारे पुढील धडे शिकवतो?
आपण केलेल्या मेहनतीची यहोवा कदर करतो
यहोवाच्या सेवेत आपलं सर्वोत्तम द्या
तुम्ही करत असलेल्या सेवेची तुलना इतर जण करत असलेल्या सेवेशी किंवा तुम्ही आधी करू शकत असलेल्या सेवेशी करू नका
आपण कमी दान देत आहोत असं जरी गरिबांना वाटत असलं तरी त्यांनी दान देण्यापासून स्वतःला रोखू नये
तुम्ही आणखीन कोणते धडे शिकलात?