२१-२७ मे
मार्क ११-१२
गीत २९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“इतरांपेक्षा तिने जास्त टाकले”: (१० मि.)
मार्क १२:४१, ४२—येशूने एका गरीब विधवेला मंदिराच्या दानपेटीत कमी किमतीची दोन नाणी टाकताना पाहिलं (“दानपात्रे” “दोन छोटीशी नाणी” अभ्यासासाठी माहिती-मार्क १२:४१, ४२, nwtsty)
मार्क १२:४३—तिने केलेल्या त्यागाची येशूने कदर केली आणि त्याबद्दल आपल्या शिष्यांना सांगितलं (टेहळणी बुरूज९७ १०/१५ पृ. १६-१७ परि. १६-१७)
मार्क १२:४४—विधवेने दिलेलं दान यहोवाच्या नजरेत खूप मौल्यवान होतं (टेहळणी बुरूज९७ १०/१५ पृ. १७ परि. १७; टेहळणी बुरूज८८ १०/१ पृ. २७ परि. ७; यहोवा के करीब अध्या. १८ परि. १५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मार्क ११:१७—येशूने मंदिराला “सर्व राष्ट्रांकरता प्रार्थनेचं मंदिर” असं का म्हटलं? (“सर्व राष्ट्रांकरता प्रार्थनेचं मंदिर” अभ्यासासाठी माहिती-मार्क ११:१७, nwtsty)
मार्क ११:२७, २८—येशूचे विरोधक कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होते? (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १०५ परि. ७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क १२:१३-२७
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. या विषयावर क्षेत्रात घरमालक सहसा जो आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. घरमालक सांगतो की काही दिवसांआधीच त्याच्या एका नातेवाइकाचा मृत्यू झाला आहे.
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
ख्रिस्ती जीवन
यहोवावर विश्वास ठेवल्यामुळे सर्व काही शक्य होतं: (१५ मि.) व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १६ परि. १-८
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २७ आणि प्रार्थना