वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 एप्रिल पृ. १
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ●○○ पहिली भेट
  • ○●○ पहिली पुनर्भेट
  • ○○● दुसरी पुनर्भेट
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 एप्रिल पृ. १
चेक रिपब्लिक इथे बायबल अभ्यास घेताना

चेक रिपब्लिक इथे बायबल अभ्यास घेताना

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: आनंदी जीवनासाठी सगळ्यात उत्तम सल्ला कुठून मिळू शकतो?

वचन: स्तो १:१, २

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: पैशावरचं प्रेम आणि भौतिक गोष्टी यांमुळे आपण आनंदी होऊ शकतो का?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: पैशावरचं प्रेम आणि भौतिक गोष्टी यांमुळे आपण आनंदी होऊ शकतो का?

वचन: १ती ६:९, १०

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: सकारात्मक मनोवृत्ती बाळगल्याने कोणते चांगले परिणाम होऊ शकतात?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: सकारात्मक मनोवृत्ती बाळगल्याने कोणते चांगले परिणाम होऊ शकतात?

वचन: नीत १७:२२

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: समस्या असतानाही तुमचं कुटुंब आनंदी कसं राहू शकतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा