वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 एप्रिल पृ. २
  • २-८ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २-८ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 एप्रिल पृ. २

२-८ एप्रिल

मत्तय २६

  • गीत ८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “वल्हांडण सण आणि स्मारकविधी यांतल्या समानता व भिन्‍नता”: (१० मि.)

    • मत्त २६:१७-२०—येशूने त्याच्या प्रेषितांसोबत शेवटचं वल्हांडणाचं भोजन केलं (“वल्हांडणाचं भोजन” मिडिया-मत्त २६:१८, nwtsty)

    • मत्त २६:२६—स्मारकविधीची भाकर येशूच्या शरीराला सूचित करते (“सूचित करते” अभ्यासासाठी माहिती-मत्त २६:२६, nwtsty)

    • मत्त २६:२७, २८—स्मारकविधीचा द्राक्षारस येशूच्या “कराराच्या रक्‍ताला” सूचित करतो (“कराराचं रक्‍त” अभ्यासासाठी माहिती-मत्त २६:२८, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त २६:१७—निसान १३ याला बेखमीर भाकरींच्या सणाचा पहिला दिवस का म्हटलं जाऊ शकतं? (“बेखमीर भाकरींच्या सणाच्या पहिल्या दिवशी” अभ्यासासाठी माहिती-मत्त २६:१७, nwtsty)

    • मत्त २६:३९—“शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून काढून घे,” अशी प्रार्थना येशूने का केली असावी? (“हा प्याला माझ्यापासून काढून घे” अभ्यासासाठी माहिती-मत्त २६:३९, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २६:१-१९

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ५ परि. २१-२२ आणि अंत्यटीप

ख्रिस्ती जीवन

  • गीत २

  • मंडळीच्या गरजा: (८ मि.)

  • यहोवाचे मित्र बना—खंडणी: (७ मि.) हा व्हिडिओ दाखवा. मग काही लहान मुलांना स्टेजवर बोलवून त्यांना पुढील प्रश्‍न विचारा: लोक आजारी का पडतात आणि मग म्हातारे होऊन का मरतात? यहोवाने आपल्याला कोणती आशा दिली आहे? नंदनवनात तुम्हाला कोणाला भेटण्याची इच्छा आहे?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १३ परि. १६-२६, पृ. १७८ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा