देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम १९-२०
दहा आज्ञांमधून आपण काय शिकू शकतो?
आज ख्रिस्ती मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नाहीत. (कल २:१३, १४) मग, दहा आज्ञांमुळे आणि नियमशास्त्रातल्या बाकीच्या आज्ञांमुळे आज आपल्याला कोणता फायदा होतो?
ठरावीक गोष्टींबद्दल यहोवा कसा विचार करतो हे आपल्याला कळतं
यहोवाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपल्याला समजतं
इतरांशी आपण कसं वागलं पाहिजे हे आपल्याला कळतं
दहा आज्ञांमधून तुम्हाला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?