देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | जखऱ्या ९–१४
डोंगरांच्या खोऱ्यामध्ये राहा
१९१४ या वर्षी यहोवाने मसीही राज्य स्थापित केले, तेव्हा त्याने “एक मोठे खोरे” तयार केले. यहोवाच्या सर्वोच्च शासनाचा डोंगर आणि मसीही राज्याचा दुय्यम डोंगर यांच्यामध्ये हे खोरे आहे. या खोऱ्यामध्ये १९१९ सालापासून यहोवाच्या सेवकांना सुरक्षा मिळाली आहे
सुरक्षेसाठी लोक “खोऱ्याकडे” कशी धाव घेत आहेत?
लाक्षणिक खोऱ्याबाहेर जो कोणी असेल, त्याचा हर्मगिदोनात नाश केला जाईल
मी संरक्षणाच्या खोऱ्यात कसं राहू शकतो?