वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 डिसेंबर पृ. २
  • यहोवाच्या क्रोधाचा दिवस येण्याआधी त्याचा शोध घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या क्रोधाचा दिवस येण्याआधी त्याचा शोध घ्या
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या क्रोधाचा दिन येण्याआधी त्याला शोधा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • संदेष्ट्यांचे अनुकरण करा—सफन्या
    आमची राज्य सेवा—२०१४
  • “अहो नम्र जनहो, यहोवाचा शोध करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • “संकटसमयी” कोण वाचेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 डिसेंबर पृ. २
सफन्या इस्राएलांशी बोलताना

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | सफन्या १-हाग्गय २

यहोवाच्या क्रोधाचा दिवस येण्याआधी त्याचा शोध घ्या

सफ २:२, ३

यहोवा आपल्या क्रोधाच्या दिवशी त्याच्या सेवकांचा बचाव करेल. पण त्यांच्यापैकी एक असण्यासाठी आपल्याला फक्‍त आपलं जीवन समर्पित करणं पुरेसं नाही. तर सफन्याने इस्राएली लोकांना जे मार्गदर्शन दिलं होतं, त्याचं पालन करणंही गरजेचं आहे.

  • यहोवाचा शोध घ्या: यहोवाच्या संघटनेत राहून त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवा

  • धार्मिकतेचा शोध घ्या: यहोवाच्या धार्मिक किंवा नीतिमान स्तरांनुसार जगा

  • नम्रतेचा शोध घ्या: नम्रपणे देवाच्या अधीन राहा आणि त्याच्याकडून मिळणारा सुधारणुकीचा सल्ला स्वीकारा

मी यहोवाचा, धार्मिकतेचा आणि नम्रतेचा आणखीन चांगल्या प्रकारे शोध कसा घेऊ शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा