११-१७ डिसेंबर
जखऱ्या १-८
गीत ५३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहुदी माणसाचे वस्त्र धरा”: (१० मि.)
[जखऱ्या पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
जख ८:२०-२२—राष्ट्रांतले सर्व भाषा बोलणारे लोक यहोवाची पसंती मिळवण्याचा प्रयत्न करतात (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. २७ परि. १४)
जख ८:२३—पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगणारे, ख्रिस्ताच्या शेष अभिषिक्त बांधवांना स्वेच्छेने हातभार लावतात आणि पाठिंबा देतात (टेहळणी बुरूज१६.०१ पृ. २३ परि. ४; टे.बु.०९ २/१५ पृ. २७ परि. १४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
जख ५:६-११—दुष्टतेबद्दल आज आपली काय जबाबदारी आहे? (टेहळणी बुरूज१७.१० पृ. २५ परि. १८)
जख ६:१—पितळेचे दोन पर्वत कशाला सूचित करतात? (टेहळणी बुरूज१७.१० पृ. २७-२८ परि. ७-८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) जख ८:१४-२३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) सावध राहा!१७.३ मुखपृष्ठ—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) सावध राहा!१७.३— हे नियतकालिक मागच्या भेटीत देण्यात आलं होतं. आता पुनर्भेट दाखवा आणि पुढच्या भेटीसाठी पाया घाला.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ ५ परि. १, २.
ख्रिस्ती जीवन
“सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—आपल्या क्षेत्रात सर्वांना भेटण्याचा प्रयत्न करा”: (१५ मि.) चर्चा. “पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत” प्रचार करणं, हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ८ परि. १९-२६, पृ. १०६, १०९ वरील चौकटी
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २६ आणि प्रार्थना