वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 नोव्हेंबर पृ. ६
  • २७ नोव्हेंबर–३ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २७ नोव्हेंबर–३ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 नोव्हेंबर पृ. ६

२७ नोव्हेंबर–३ डिसेंबर

नहूम १–हबक्कूक ३

  • गीत ५१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “आध्यात्मिक रीत्या जागृत आणि सक्रिय राहा”: (१० मि.)

    • [नहूम पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • [हबक्कूक पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • हब २:१-४—यहोवाच्या न्यायदंडाच्या दिवसापासून वाचण्यासाठी त्या दिवसाची “वाट” पाहत राहणं गरजेचं आहे (टेहळणी बुरूज०७ १२/१ पृ. १० परि. २-४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • नहू १:८; २:६—निनवेचा नाश कसा झाला? (टेहळणी बुरूज०७ १२/१ पृ. ९ परि. २)

    • हब ३:१७-१९—हर्मगिदोनच्या आधी आणि त्यादरम्यान आपल्याला कदाचित हालअपेष्टा सहन कराव्या लागतील. असं असलं तरी आपण कोणती खात्री बाळगू शकतो? (टेहळणी बुरूज०७ १२/१ पृ. १० परि. ९)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) हब २:१५–३:६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब—हे माहितीपत्रक मागच्या भेटीत देण्यात आलं होतं. आता पुनर्भेट घ्या.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१६.०३ पृ. २३-२५—विषय: तुम्ही तुमच्या मंडळीत मदत करू शकता का?

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • “तुमच्या परिस्थितीत बदल होतो, तेव्हाही आध्यात्मिक रीत्या जागृत आणि सक्रिय राहा”: (१५ मि.) चर्चा. नवीन ठिकाणी गेल्यावरही आध्यात्मिक रीत्या मजबूत राहा हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ८ परि. १-१०

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.) “हे जग नियंत्रणाबाहेर गेलं आहे का?” हे विषय असलेलं सावध राहा! नियतकालिक डिसेंबर महिन्याची सादरता असणार आहे हे मंडळीला सांगा. तसंच, पुढच्या आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत या नियतकालिकाच्या सादरतेसाठी ज्या व्हिडिओवर चर्चा केली जाणार आहे तो व्हिडिओ ३० नोव्हेंबरपासून JW लायब्ररी ॲपवर उपलब्ध असेल. या नियतकालिकाच्या जास्तीतजास्त इलेक्ट्रॉनिक प्रती लोकांना देण्याचं प्रचारकांना प्रोत्साहन द्या.

  • गीत १९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा