वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 नोव्हेंबर पृ. ५
  • यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तुम्ही पवित्र असलं पाहिजे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • आपण यहोवाच्या नावाने सदासर्वकाळ चालू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 नोव्हेंबर पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मीखा १-७

यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?

६:६-८

यहोवा आपल्या मर्यादा जाणतो. आपण जेवढं करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्तीची अपेक्षा तो आपल्याकडून करत नाही. देवाच्या दृष्टीत, आपल्या बांधवांसोबतचा आपला नातेसंबंध हा खऱ्‍या उपासनेचा महत्त्वाचा भाग आहे. यहोवाने आपली बलिदानं स्वीकारावीत असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण आपल्या बांधवांसोबत प्रेमाने आणि आदराने वागलं पाहिजे.

एका इस्राएली व्यक्‍तीने दिलेलं प्राण्याचं बलिदान स्वीकारलं जाईल किंवा नाही हे त्याच्या व्यवसायातल्या प्रामाणिकपणावर आणि बायकोसोबतच्या त्याच्या वागणुकीवर अवलंबून आहे
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा