वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 नोव्हेंबर पृ. ५
  • २०-२६ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २०-२६ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 नोव्हेंबर पृ. ५

२०-२६ नोव्हेंबर

मीखा १-७

  • गीत २६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?”: (१० मि.)

    • [मीखा पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • मीख ६:६, ७—आपण जर इतरांसोबत प्रेमाने वागलो नाही, तर यहोवाच्या नजरेत आपली बलिदानं व्यर्थ ठरतात (टेहळणी बुरूज०८ ५/१५ पृ. ६ परि. २०)

    • मीख ६:८—यहोवाच्या अपेक्षा वाजवी आहेत (टेहळणी बुरूज१२-E ११/१ पृ. २२ परि. ४-७)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मीख २:१२—ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज०७ ११/१ पृ. १७ परि. ११)

    • मीख ७:७—आपण धीराने यहोवाची वाट पाहत राहण्याची गरज का आहे? (टेहळणी बुरूज०३ ८/१५ पृ. २४ परि. २०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मीख ४:१-१०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) प्रक ४:११—सत्य शिकवा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) निर्ग ३:१४—सत्य शिकवा. पुढच्या भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते अध्या. १२ परि. २०-२१

ख्रिस्ती जीवन

  • गीत २७

  • मंडळीच्या गरजा: (६ मि.)

  • आपण उदार असावं अशी यहोवाची इच्छा आहे (नीति. ३:२७): (९ मि.) व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम परिशिष्ट पृ. २४६-२४९

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा