देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | होशेय ८-१४
तुमचं सर्वोत्तम यहोवाला अर्पण करा
यहोवाला आपलं सर्वोत्तम अर्पण केल्यामुळे, यहोवा खूश होतो आणि आपल्यालाही फायदा होतो
मी कोणकोणत्या मार्गाने यहोवाला आपलं सर्वोत्तम देऊ शकतो?
तुम्ही यहोवाला स्तुतीची बलिदाने अर्पण करता
यहोवा तुम्हाला क्षमा करतो, कृपापसंती दाखवतो आणि तुमचा मित्र बनतो
यहोवाच्या आज्ञांचं पालन केल्यामुळे तुम्हाला खूप फायदे होतात आणि त्याची आणखीन स्तुती करण्यासाठी तुम्ही प्रेरित होता
तुमचा यहोवासोबतचा नातेसंबंध