२३-२९ ऑक्टोबर
होशेय ८-१४
गीत १६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुमचं सर्वोत्तम यहोवाला अर्पण करा”: (१० मि.)
होशे १४:२—यहोवा आपल्या ओठांच्या स्तुतीरूपी फळांना खूप मौल्यवान समजतो (टेहळणी बुरूज०७-E ४/१ पृ. २० परि. २)
होशे १४:४—जे यहोवाला आपलं सर्वोत्तम देतात त्यांना तो क्षमा करतो, कृपापसंती दाखवतो आणि त्यांचा मित्र बनतो (टेहळणी बुरूज११ २/१५ पृ. १६ परि. १५)
होशे १४:९—यहोवाच्या मार्गानुसार चालल्याने आपल्याला फायदा होतो (जेहोवाज डे पृ. ८७ परि. ११)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
होशे १०:१२—यहोवाचं एकनिष्ठ प्रेम अनुभवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (टेहळणी बुरूज०५ १२/१ पृ. १४ परि. ७)
होशे ११:१—हे वचन येशूच्या बाबतीत कसं पूर्ण झालं? (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. १० परि. १०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) होशे ८:१-१४
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-३५ पत्रिका—शेवटचं पान.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-३५ पत्रिका—ही पत्रिका पहिल्या भेटीत देण्यात आली होती. पुनर्भेट घ्या आणि घरमालकाने आक्षेप घेतल्यावर प्रचारक चांगल्या प्रकारे परिस्थिती कशी हाताळतो ते दाखवा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम अध्या. १३ परि. १३-१५—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोचायचं ते दाखवा.
ख्रिस्ती जीवन
“यहोवाची स्तुती करण्यासाठी जगा!”: (१५ मि.) चर्चा. आपल्या कौशल्यांचा वापर यहोवासाठी करा हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ६ परि. १६-२३
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३४ आणि प्रार्थना