वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 सप्टेंबर पृ. ४
  • ११-१७ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 सप्टेंबर पृ. ४

११-१७ सप्टेंबर

यहेज्केल ४६-४८

  • गीत ५५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “पुनर्स्थापित झालेल्या इस्राएल राष्ट्राला मिळणारे आशीर्वाद”: (१० मि.)

    • यहे ४७:१, ७-१२—पुनर्स्थापित झालेल्या देशात अन्‍नाची कमी नसणार होती (टेहळणी बुरूज९९ ३/१ पृ. १० परि. ११-१२)

    • यहे ४७:१३, १४—प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा वाटा मिळणार होता (टेहळणी बुरूज९९ ३/१ पृ. १० परि. १०)

    • यहे ४८:९, १०—लोकांना जमिनीचा वाटा देण्याआधी, तिचा एक खास भाग यहोवाला ‘भेट’ म्हणून ‘वेगळा’ ठेवण्यात येणार होता

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यहे ४७:१, ८; ४८:३०, ३२-३४—यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्तातली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी पूर्ण होईल, अशी अपेक्षा बंदिवासात असलेल्या यहुदी लोकांनी का केली नाही? (टेहळणी बुरूज९९ ३/१ पृ. ११ परि. १४)

    • यहे ४७:६—यहेज्केलला ‘मानवपुत्र’ असं का म्हणण्यात आलं? (इन्साइट-२ पृ. १००१)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे ४८:१३-२२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-३७ पत्रिका—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-३७ पत्रिका—ही पत्रिका पहिल्या भेटीत देण्यात आली होती. पुनर्भेट घ्या आणि बायबल अभ्यासाचं एखादं प्रकाशन घरमालकाला दाखवा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते अध्या. ३ परि. १७—विद्यार्थ्याला सभेला येण्याचं आमंत्रण द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत २८

  • मंडळीच्या गरजा: (८ मि.) पर्याय म्हणून इयरबुक मधून शिकलेल्या धड्यांवर चर्चा करता येईल. (इयरबुक१७ पृ. ६४-६५)

  • संघटनेची कामगिरी: (७ मि.) सप्टेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ५ परि. १-६, पृ. ६०, ६१ वरील चौकटी

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा