वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 सप्टेंबर पृ. २
  • तुम्ही शुद्ध उपासनेची कदर का करता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही शुद्ध उपासनेची कदर का करता?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • “हाच मंदिराचा कायदा आहे”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यात येईल!
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • शुद्ध वाणी बोलत राहा व सर्वदा जिवंत राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • “तू फक्‍त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 सप्टेंबर पृ. २

ख्रिस्ती जीवन

तुम्ही शुद्ध उपासनेची कदर का करता?

बंदिवासातल्या यहुदी लोकांना यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्तातून प्रोत्साहन मिळालं. कारण शुद्ध उपासना पुन्हा सुरू होईल ही आशा त्यांना या दृष्टान्तामुळे मिळाली. या शेवटल्या दिवसांत, शुद्ध उपासना “पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात” आली आहे. आणि त्याकडे जाणाऱ्‍या सर्व राष्ट्रांतल्या लोकांमध्ये आपलाही समावेश आहे. (यश २:२) यहोवाला जाणून घेण्याचा आणि त्याची सेवा करण्याचा जो बहुमान तुम्हाला मिळाला आहे, त्यावर तुम्ही नेहमी विचार करता का?

शुद्ध उपासनेमुळे मिळणारे आशीर्वाद:

  • एक बांधव बायबल वाचत आहे

    जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं देणारं, जगण्यासाठी व्यावहारिक सल्ले देणारं आणि पक्की आशा देणारं असं आध्यात्मिक अन्‍न, जे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.—यश ४८:१७, १८; ६५:१३; रोम १५:४

  • जगभरात असलेला प्रेमळ बंधुसमाज.—स्तो १३३:१; योह १३:३५

  • समाधान देणाऱ्‍या कामात देवाचे सहकारी होण्याचा मिळालेला बहुमान.—प्रेका २०:३५; १कर ३:९

  • कठीण प्रसंगात बळ देणारी “देवाची शांती.”—फिलि ४:६, ७

  • शुद्ध विवेक.—२ती १:३

  • यहोवासोबत जवळची मैत्री.—स्तो २५:१४

मी कोणकोणत्या मार्गांनी शुद्ध उपासनेसाठी कदर असल्याचं दाखवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा