१४-२० ऑगस्ट
यहेज्केल ३२-३४
गीत १० आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“पहारेकऱ्यावर असलेली मोठी जबाबदारी”: (१० मि.)
यहे ३३:७—यहोवाने यहेज्केलची पहारेकरी म्हणून नियुक्ती केली (इन्साइट-२ पृ. ११७२ परि. २)
यहे ३३:८, ९—इशारा देणारा संदेश सांगितल्यामुळे पहारेकरी रक्तदोषापासून मुक्त होऊ शकत होता (टेहळणी बुरूज८८ ३/१ पृ. २९-३० परि. १३)
यहे ३३:११, १४-१६—इशारा देणारा संदेश जे ऐकतील त्यांना यहोवा वाचवेल (टेहळणी बुरूज१२ ३/१५ पृ. १५ परि. ३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यहे ३३:३२, ३३—लोकांनी आपल्या संदेशाप्रती आवड दाखवली नाही, तरीही आपण प्रचारकार्य का करत राहिलं पाहिजे? (टेहळणी बुरूज९१-E ३/१५ पृ. १७ परि. १६-१७)
यहे ३४:२३—या वचनाची पूर्णता कशी झाली? (टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. २७ परि. ३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे ३२:१-१६
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-३३ पत्रिका—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-३३ पत्रिका—ज्याने पत्रिका स्वीकारली त्यांची पुनर्भेट घ्या आणि आपल्या सभांना येण्याचं आमंत्रण द्या.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ २ परि. ९-१०—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहोचायचं ते दाखवा.
ख्रिस्ती जीवन
“देवाला आवडणारे गुण विकसित करा—धैर्य”: (१५ मि.) चर्चा. यहोवासोबतच्या आपल्या एकनिष्ठ नात्याला तडा जाईल अशा गोष्टी टाळा—मनुष्यांची भीती, हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ४ परि. १-११
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३४ आणि प्रार्थना