वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑगस्ट पृ. ३
  • यहोवा मूर्तीपूजक राष्ट्राला प्रतिफळ देतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा मूर्तीपूजक राष्ट्राला प्रतिफळ देतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना प्रतिफळ देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • सोर नगराविरुद्ध केलेली भविष्यवाणी, यहोवाच्या वचनावरील आपला विश्‍वास वाढवते
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • देवाच्या राज्यासाठी त्याग करण्यास तुम्ही तयार आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • राष्ट्रांना “कळून येईल की मी यहोवा आहे”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑगस्ट पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल २८-३१

यहोवा मूर्तीपूजक राष्ट्राला प्रतिफळ देतो

२९:१८-२०

जर यहोवा एका मूर्तीपूजक राष्ट्राला त्याच्या कामासाठी प्रतिफळ देऊ शकतो, तर तो त्याच्या एकनिष्ठ सेवकांच्या कामाची कदर करणार नाही का?

बाबेलच्या लोकांचं कार्य

सोर शहराला वेढा घालणं

बाबेलचे सैनिक सोर शहराला वेढा घालतात

माझी कार्यं

आध्यात्मिक रीत्या मी कोणतं युद्ध लढत आहे?

बाबेलच्या लोकांनी केलेले त्याग

  • सोर शहराला घातलेला वेढा १३ वर्षांपर्यंत राहिल्यामुळे भरपूर पैसे खर्च झाले आणि हा बाबेलच्या लोकांनी केलेला एक त्याग होता

    सोर शहराला घातलेला वेढा १३ वर्षांपर्यंत राहिल्यामुळे भरपूर पैसेही गेले

  • बाबेलच्या सैनिकांना शारीरिक कष्ट सोसावे लागले हादेखील बाबेलच्या लोकांनी केलेला एक त्याग होता

    बाबेलच्या सैनिकांना शारीरिक कष्ट सोसावे लागले

  • बाबेलच्या लोकांना काहीच मोबदला मिळाला नाही हादेखील बाबेलच्या लोकांनी केलेला एक त्याग होता

    बाबेलच्या लोकांना याचा काहीच मोबदला मिळाला नाही

मी केलेले त्याग

यहोवाच्या सेवेत मी कोणकोणते त्याग केले आहेत?

यहोवाने बाबेल राष्ट्राला प्रतिफळ दिलं

यहोवाने यांना मिसर देश आणि तिथली संपत्ती मिळवून दिली

खजिना असलेली एक पेटी

यहोवाने मला दिलेली प्रतिफळं

यहोवाने मला कशा प्रकारे प्रतिफळ दिलं आहे?

योग्य शास्त्रवचनं जुळवा.

  • रूथ २:१२

  • मला ३:१६

  • इब्री ६:१०

  • “तुमचे काम व देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेले प्रेम विसरून जाण्यासाठी देव अन्यायी नाही.”

  • “परमेश्‍वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो . . . तो तुला पुरे पारितोषिक [प्रतिफळ] देवो.”

  • “परमेश्‍वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा