३१ जुलै–६ ऑगस्ट
यहेज्केल २४-२७
गीत ५४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“सोर नगराविरुद्ध केलेली भविष्यवाणी, यहोवाच्या वचनावरील आपला विश्वास वाढवते”: (१० मि.)
यहे २६:३, ४—यहोवाने २५० पेक्षा जास्त वर्षांआधीच सोरच्या नाशाविषयी सांगितलं होतं (ऑल स्क्रिपचर्स पृ. १३३ परि. ४)
यहे २६:७-११—सोरला वेढा घालणाऱ्या पहिल्या राष्ट्राचं आणि त्याच्या सरदाराचं नाव यहेज्केलने सांगितलं (क्रियेशन पृ. २१६ परि. ३)
यहे २६:४, १२—सोरच्या भिंती, तिथली घरं आणि माती हे सर्व पाण्यात टाकण्यात येतील याबद्दल यहेज्केलने भविष्यवाणी केली होती (इन्साईट-१ पृ. ७०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यहे २४:६, १२—कढईला लागलेला गंज कशाला चित्रित करतो? (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. १४ परि. २)
यहे २४:१६, १७—यहेज्केलने त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुःख का व्यक्त करायचं नव्हतं? (टेहळणी बुरूज८८ ११/१ पृ. २१ परि. २४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे २५:१-११
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) १यो ५:१९—सत्य शिकवा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) उत्प ३:२-५—सत्य शिकवा. पुनर्भेटीसाठी पाया घाला. (सभेसाठी कार्यपुस्तिका १६.०८ पृ. ८ परि. २ पाहा.)
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. २३ परि. १३-१५—विद्यार्थ्याला सभांना येण्याचं आमंत्रण द्या.
ख्रिस्ती जीवन
देवाच्या वचनावरील विश्वास आपल्याला समस्यांचा सामना करण्यास मदत करतो: (१५ मि.) यशया ३३:२४; ६५:२१, २२; प्रकटीकरण २१:४ या वचनांवर आधारित चर्चा. राज से मिलनेवाली आशीषों की कदर करना हा व्हिडिओ दाखवा. चर्चेच्या शेवटी सर्वांना प्रोत्साहन द्या, की त्यांनी नवीन जगात असण्याची कल्पना करावी. खासकरून समस्येमुळे निराश झालेले असताना.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ३ परि. १६-२१
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १८ आणि प्रार्थना