देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल २४-२७
सोर नगराविरुद्ध केलेली भविष्यवाणी, यहोवाच्या वचनावरील आपला विश्वास वाढवते
छापील आवृत्ती
यहेज्केलच्या पुस्तकात सोरच्या नाशाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
इ.स.पू. ६०७ च्या काही काळानंतर कोणी सोरच्या मुख्य प्रदेश नगराचा नाश केला?
इ.स.पू. ३३२ मध्ये कोणी सोरच्या मुख्य प्रदेश नगराच्या अवशोंचा उपयोग करून, सोर बेटाकडे जाण्यासाठी एक पूल बांधला आणि तिथल्या शहराचा नाश केला?