देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल २१-२३
राजपद कायदेशीर हक्क असलेल्याचं आहे
छापील आवृत्ती
यहेज्केलच्या भविष्यवाणीनुसार येशूजवळ कायदेशीर रीत्या राजपद मिळवण्याचा हक्क होता.
मसीहा कोणत्या वंशातून आला?
कोणाचं राज्य कायम टिकून राहील असं यहोवाने सांगितलं?
मत्तयने कोणाच्या बाजूने वंशावळ सांगितली?