२४-३० जुलै
यहेज्केल २१-२३
गीत ३० आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“राजपद कायदेशीर हक्क असलेल्याचं आहे”: (१० मि.)
यहे २१:२५—सिद्कीया हा इस्राएलचा दुष्ट सरदार होता (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. १३ परि. ११)
यहे २१:२६—दावीदच्या घराण्यातल्या राजांचं यरुशलेमवर असलेलं राज्य संपणार होतं (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. ९ परि. ६)
यहे २१:२७—येशू ख्रिस्ताजवळ कायदेशीर हक्क आहेत (टेहळणी बुरूज१४ १०/१५ पृ. १० परि. १४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यहे २१:३—यहोवा म्यानातून जी तलवार उपसून काढतो ती कशाला सूचित करते? (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. १४ परि. १)
यहे २३:४९—अध्याय २३ मध्ये कोणत्या चुकीबद्दल सांगण्यात आलं आहे आणि आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. १४ परि. ६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे २१:१-१३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) संपूर्ण संभाषण दाखवण्याऐवजी फक्त बायबल अभ्यास करण्याबद्दल प्रस्ताव मांडला जातो तेवढंच संभाषण दाखवा. आनंदाची बातमी—बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओविषयी सांगा. (व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते—बायबल अभ्यास कसा चालवला जातो या व्हिडिओविषयी सांगा आणि त्यावर चर्चा करा. (व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही)
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. २१५ परि. ३–पृ. २१६ परि. १
ख्रिस्ती जीवन
“दारासमोर उभे असताना चांगली वागणूक ठेवणे”: (१५ मि.) सेवा पर्यवेक्षकाद्वारे चर्चा. दारावर उभे राहताना कोणती दक्षता बाळगली पाहिजे याबद्दल असलेला व्हिडिओ दाखवून भागाची सुरुवात करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ३ परि. ८-१५, पृ. ३४ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २७ आणि प्रार्थना