देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल १८-२०
यहोवा क्षमा करतो तेव्हा तो पापांची आठवण ठेवतो का?
यहोवा जेव्हा आपल्या पापांची क्षमा करतो, तेव्हा तो त्या पापांची आठवण ठेवत नाही. म्हणजे तो भविष्यात त्या पापांसाठी आपल्याला शिक्षा देत नाही.
यहोवा पूर्णपणे क्षमा करतो यावर विश्वास ठेवण्यासाठी, खाली दिलेल्या बायबलमधील उदाहरणांमुळे आपल्याला मदत होते.
दावीद राजा
त्याने कोणता अपराध केला होता?
त्याला कोणत्या आधारावर माफी मिळणार होती?
यहोवाने क्षमाशीलता कशी दाखवली?
मनश्शे राजा
त्याने कोणता अपराध केला होता?
त्याला कोणत्या आधारावर माफी मिळणार होती?
यहोवाने क्षमाशीलता कशी दाखवली?
प्रेषित पेत्र
त्याने कोणता अपराध केला होता?
त्याला कोणत्या आधारावर माफी मिळणार होती?
यहोवाने क्षमाशीलता कशी दाखवली?