१७-२३ जुलै
यहेज्केल १८-२०
गीत २१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवा क्षमा करतो तेव्हा तो पापांची आठवण ठेवतो का?”: (१० मि.)
यहे १८:१९, २०—यहोवा प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कार्यासाठी जबाबदार ठरवतो (टेहळणी बुरूज१२-E ७/१ पृ. १८ परि. २)
यहे १८:२१, २२—पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीला यहोवा माफ करण्यास तयार असतो आणि तिच्या पापांची तो आठवण ठेवत नाही (टेहळणी बुरूज१२-E ७/१ पृ. १८ परि. ३-७)
यहे १८:२३, ३२—जेव्हा कोणताच पर्याय उरत नाही फक्त तेव्हाच यहोवा एखाद्या दुष्ट व्यक्तीचा नाश करतो (टेहळणी बुरूज०८-E ४/१ पृ. ८ परि. ४; टे.बु.०६ १२/१ पृ. २८ परि. ११)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यहे १८:२९—इस्राएली लोक यहोवाबद्दल चुकीचा दृष्टिकोन का बाळगू लागले, आणि आपण अशी चूक करण्याचं कसं टाळू शकतो? (टेहळणी बुरूज१३ ८/१५ पृ. ११ परि. ९)
यहे २०:४९—यहेज्केल हा “दृष्टांत सांगणारा” होता असं लोकांना का वाटायचं, आणि यावरून आपल्याला कोणता इशारा मिळतो? (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. १४ परि. ३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे २०:१-१२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-31 पत्रिका. प्रस्तावनेची सुरुवात दाखवण्याची गरज नाही. संभाषणादरम्यान जेव्हा वचन वाचून त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं तिथून सुरुवात करा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-31 पत्रिका. पुढच्या भेटीचा पाया घाला. (सभेसाठी कार्यपुस्तिका १६.०८ पृ. ८ परि. २ पाहा.)
भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१६.०५ पृ. ३२—विषय: बहिष्कृत झालेल्या व्यक्तीला मंडळीत पुन्हा घेतलं जातं तेव्हा मंडळीतील इतर जण त्यांचा आनंद कसा व्यक्त करू शकतात?
ख्रिस्ती जीवन
“तुम्ही स्वतःला माफ करता का?”: (१० मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवून या भागाची सुरुवात करा. एकनिष्ठपणे यहोवाच्या न्यायदंडाचं समर्थन करा—क्षमाशील असा हा व्हिडिओ दाखवून सुरवात करा.
मी आपल्या चुका कशा सुधारू शकतो?: (५ मि.) “मी आपल्या चुका कशा सुधारू शकतो?” या लेखावर आधारित चर्चा. “तुम्ही काय केलं असतं?” या भागाचं वाचन करून सुरुवात करा. (तरुणांच्या मनात येणाऱ्या १० प्रश्नांची उत्तरं पृ. १२-१४)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ३ परि. १-७, पृ. ३३ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ५० आणि प्रार्थना