देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल १५-१७
तुम्ही दिलेली वचनं पाळता का?
सिद्कीया राजाने कोणती शपथ मोडली?
शपथ मोडल्यावर सिद्कीयाला कोणते परिणाम भोगावे लागले?
मी कोणती वचनं दिली आहेत आणि कोणते करार केले आहेत?
दिलेली वचनं आणि केलेले करार मोडल्यामुळे मला कोणत्या परिणांचा सामना करावा लागू शकतो?