१०-१६ जुलै
यहेज्केल १५-१७
गीत ११ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुम्ही दिलेली वचनं पाळता का?”: (१० मि.)
यहे १७:१-४—बाबेलने यहोयाखीनच्या जागी सिद्कीयाला राजा म्हणून नेमलं (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. १२ परि. ६)
यहे १७:७, १५—सिद्कीयाने एकनिष्ठ राहण्याबद्दलची शपथ मोडली आणि मिसरच्या सैन्याकडून मदत मागितली (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. १२ परि. ६)
यहे १७:१८, १९—सिद्कीयाने दिलेलं वचन पाळावं अशी यहोवाची इच्छा होती (टेहळणी बुरूज१२ १०/१५ पृ. ३० परि. ११; टे.बु.८८ ११/१ पृ. १७, परि. ८)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यहे १६:६०—“सर्वकाळचा करार” म्हणजे काय आणि त्यांत कोणाचा समावेश होतो? (टेहळणी बुरूज८८ ११/१ पृ. १७, परि. ७)
यहे १७:२२, २३—यहोवाने जी कोवळी फांदी लावली ती कोण आहे? (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. १२ परि. ६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे १६:२८-४२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) कोणतंही माहितीपत्रक—माहितीपत्रकावर आधारित एक प्रश्न विचारा आणि संभाषणाची सुरुवात करा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) कोणतंही माहितीपत्रक—ज्याने माहितीपत्रक स्वीकारलं होतं त्याची पुनर्भेट घ्या आणि त्याला ज्यात आस्था आहे अशा विषयावर त्या माहितीपत्रकातून चर्चा करा. बायबल अभ्यास का करावा? या व्हिडिओविषयी सांगा आणि त्यावर चर्चा करा. (व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही)
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ ११ परि. १-२—विद्यार्थ्याला सभांना येण्याचं आमंत्रण द्या.
ख्रिस्ती जीवन
वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो तेव्हाही विवाहाच्या वेळी घेतलेल्या शपथा पाळा: (१० मि.) मार्च २०१४ च्या सजग होइए! मधील पृष्ठं १४-१५ वर दिलेल्या लेखावर एका वडिलांचं भाषण.
यहोवाचे मित्र बना—खरं बोला: (५ मि.) यहोवाचे मित्र बना—खरं बोला हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर लहान मुलांना स्टेजवर बोलवा आणि व्हिडिओवर आधारित प्रश्न विचारा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. २ परि. १२-२१, पृ. २७ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ६ आणि प्रार्थना