१९-२५ जून
यहेज्केल १-५
गीत २८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“देवाचा संदेश सांगण्यात यहेज्केलला आनंद मिळाला”: (१० मि.)
[यहेज्केल पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
यहे २:९–३:२—“विलाप, शोक व आकांत” यांविषयीची गुंडाळी यहेज्केलने खाल्ली (टेहळणी बुरूज०८ ७/१५ पृ. ८ परि. ६-७; इन्साइट-१ पृ. १२१४)
यहे ३:३—संदेष्टा या नात्याने यहोवाची सेवा करण्याच्या संधीसाठी यहेज्केल यहोवाचा कृतज्ञ होता (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. १२ परि. ३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यहे १:२०, २१, २६-२८—स्वर्गीय रथ कशाला चित्रित करतो? (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. ११-१२ परि. ६)
यहे ४:१-७—यरुशलेमच्या भोवती जो वेढा पडणार होता त्याचे यहेज्केलने खरोखरच नाट्यरूपांतर करून दाखवले का? (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. १२ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे १:१-१४
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-32 पत्रिका—चर्चेच्या शेवटी तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते प्रस्तावना या व्हिडिओबद्दल सांगा. व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-32 पत्रिका—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १४२-१४३ परि. २०-२१—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा.
ख्रिस्ती जीवन
“सुवार्ता सांगण्यात आनंद मिळवा”: (१५ मि.) चर्चा. अभ्यास आणि मनन करण्याद्वारे आपला आनंद पुन्हा मिळवा, हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम पृ. ३ वरील प्रस्तावना, अध्या. १ परि. १-९
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३ आणि प्रार्थना