वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जून पृ. ४
  • १२-१८ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १२-१८ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जून पृ. ४

१२-१८ जून

विलापगीत १-५

  • गीत ३२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “वाट पाहत राहण्याच्या मनोवृत्तीमुळे आपल्याला धीर धरण्यास मदत मिळते”: (१० मि.)

    • [विलापगीत पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • विल ३:२१, २४—यिर्मयाने वाट पाहण्याची मनोवृत्ती दाखवली आणि तो यहोवावर विसंबून राहिला (टेहळणी बुरूज१२-E ६/१ पृ. १४ परि. ३-४, टेहळणी बुरूज११ ९/१५ पृ. ८ परि. ८)

    • विल ३:२६, २७—विश्‍वासाच्या परीक्षांचा धैर्याने सामना केल्यामुळे, भविष्यात येणाऱ्‍या समस्यांना सामोरे जाण्यास मदत मिळते (टेहळणी बुरूज०७ ६/१ पृ. ११ परि. २-३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • विल २:१७—यरुशलेमच्या संबंधाने यहोवाने कोणती “ताकीद” अंमलात आणली? (टेहळणी बुरूज०७ ६/१ पृ. ९ परि. २)

    • विल ५:७—यहोवा लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या पापांबद्दल जबाबदार ठरवतो का? (टेहळणी बुरूज०७ ६/१ पृ. १० परि. ५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) विल २:२०–३:१२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) यहोवाचे मित्र बना व्हिडिओ—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) jw.org या वेबसाईटबद्दल आणखी चर्चा करा. या वेबसाईटवर, घरमालकाला त्याच्या आवडीच्या विषयावर एखादा लेख शोधण्यासाठी मदत करा. त्याला सभांना येण्याचं आमंत्रण द्या.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज११ ९/१५ पृ. ९-१० परि. ११-१३—विषय: यहोवा माझा वाटा आहे.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १३

  • मंडळीच्या गरजा: (८ मि.) पर्याय म्हणून इयरबुकमधून, “अ लेटर फ्रॉम द गर्वनिंग बॉडी” यावर चर्चा करता येईल. (इयरबुक१७ पृ. २-५)

  • संघटनेची कामगिरी: (७ मि.) जून २०१७ या महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा समारोप परि. १-१३

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा