देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ३२-३४
इस्राएलला पुन्हा स्थापण्यात येईल याचं एक चिन्ह
छापील आवृत्ती
जमीन विकत घेण्यासाठी यिर्मयाने पावलं उचलली.
बंदिवासात असलेल्यांपैकी जे यहोवाचं ताडन स्वीकारतील त्यांना क्षमा केली जाईल व इस्राएलमध्ये परतण्याची संधी मिळेल, असं अभिवचन देण्याद्वारे यहोवाने चांगुलपणा म्हणजेच प्रेमळपणा दाखवला.