१-७ मे
यिर्मया ३२-३४
गीत १ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“इस्राएलला पुन्हा स्थापण्यात येईल याचं एक चिन्ह”: (१० मि.)
यिर्म ३२:६-९, १५—इस्राएलला पुन्हा स्थापण्यात येईल याचं चिन्ह म्हणून यहोवाने यिर्मयाला एक शेत विकत घ्यायला सांगितलं (इन्साइट-१ पृ. १०५ परि. २)
यिर्म ३२:१०-१२—यिर्मयाने हा व्यवहार कायदेशीर पद्धतीने केला (टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ११ परि. ३)
यिर्म ३३:७, ८—यहोवाने बंदिवासात असलेल्यांना शुद्ध करण्याचं अभिवचन दिलं (जेरमाया पृ. १५२ परि. २२-२३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यिर्म ३३:१५—दावीदचा “अंकुर” कोण आहे? (जेरमाया पृ. १७३ परि. १०)
यिर्म ३३:२३, २४—या वचनांत कोणत्या दोन “घराण्यांचा” उल्लेख केला आहे? (टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ११ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म ३२:१-१२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते हे माहितीपत्रक देताना, प्रस्तावना व्हिडिओ वापरण्याचं सर्वांना प्रोत्साहन द्या.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.) पर्याय म्हणून बोलेट तुरुंगाच्या अधिकाऱ्याची मुलाखत या व्हिडिओचा भाग दाखवा. (jw.org/newsroom/by region) त्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सुवार्तेचं समर्थन करणं या लेखातले लागू होणाऱ्या मुद्यांवर चर्चा करा. (टेहळणी बुरूज१६.०९ पृ. १४-१६)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २१ परि. १-१२
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १७ आणि प्रार्थना