वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 एप्रिल पृ. ४
  • तुमच्याजवळ यहोवाला “ओळखणारे हृदय” आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्याजवळ यहोवाला “ओळखणारे हृदय” आहे का?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • चांगली आणि वाईट—फळे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • प्रत्येक जण आपापल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 एप्रिल पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया २२-२४

तुमच्याजवळ यहोवाला “ओळखणारे हृदय” आहे का?

एका टोपलीत चांगली व दुसऱ्‍या टोपलीत वाईट अंजिरं

यहोवाने लोकांची तुलना अंजिरांशी केली

२४:५

  • बॅबिलॉनमध्ये बंदिवासात असलेले विश्‍वासू यहूदी चांगल्या अंजिरांसारखे होते

२४:८

  • चुकीची कार्ये करणारा अविश्‍वासू सिद्‌कीया राजा आणि त्याच्याप्रमाणे असलेले इतर लोक वाईट अंजिरांसारखे होते

यहोवाला “ओळखणारे हृदय” आपण कसे विकसित करू शकतो?

२४:७

  • आपण जर यहोवाच्या वचनाचा अभ्यास केला आणि त्यांचं जीवनात पालन केलं, तर त्याला “ओळखणारे हृदय” तो आपल्याला देईल

  • आपण आपल्या हृदयाचं प्रामाणिकपणे परीक्षण केलं पाहिजे आणि यहोवासोबतचं आपलं नातं धोक्यात येईल अशी मनोवृत्ती आणि इच्छा आपण मुळासकट काढून टाकली पाहिजे

विचार करा: माझ्याजवळ यहोवाला “ओळखणारे हृदय” आहे का? ते मी कसे विकसित करू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा