वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 एप्रिल पृ. ४
  • १०-१६ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १०-१६ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 एप्रिल पृ. ४

१०-१६ एप्रिल

यिर्मया २२-२४

  • गीत ५२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “तुमच्याजवळ यहोवाला ‘ओळखणारे हृदय’ आहे का?”: (१० मि.)

    • यिर्म २४:१-३—यहोवाने लोकांची तुलना अंजिरांशी केली (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. ८ परि. २)

    • यिर्म २४:४-७—जे आज्ञाधारक आणि नम्र हृदयाचे होते ते चांगल्या अंजिरांसारखे होते (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. ८-९ परि. ४)

    • यिर्म २४:८-१०—ज्यांची बंडखोर आणि आज्ञा मोडण्याची वृत्ती होती ते वाईट अंजिरांसारखे होते (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. ८ परि. ३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यिर्म २२:३०—या हुकूमानुसार दावीदच्या सिंहासनावर बसण्याचा येशू ख्रिस्ताचा अधिकार रद्द झाला नाही असं आपण का म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. १० परि. ९)

    • यिर्म २३:३३—यहोवाचे “भारी वचन” कशाला सूचित करत होते? (टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ११ परि. १)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म २३:२५-३६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-34 पत्रिका, पहिलं पान—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-34 पत्रिका—पुनर्भेट घ्या आणि पुढच्या भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. ५ परि. १-२—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत २३

  • “तुम्ही अक्रियाशील ख्रिस्ती व्यक्‍तीला प्रोत्साहन देऊ शकता”: (१५ मि.) चर्चा. अक्रियाशील असलेल्यांना प्रोत्साहन द्या हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १९ परि. १७-३१, पृ. १९६ वरील चौकट, पृ. १९७ वरील उजळणी प्रश्‍न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा