वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 फेब्रुवारी पृ. ३
  • ख्रिस्ताने आपल्यासाठी छळ सोसला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ताने आपल्यासाठी छळ सोसला
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचा सेवक—‘आपल्या अपराधांमुळे घायाळ झाला’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • प्रीतीची दोन सर्वथोर वक्‍तव्ये
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 फेब्रुवारी पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया ५२-५७

ख्रिस्ताने आपल्यासाठी छळ सोसला

“तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो . . . त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले, व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले.”

५३:३-५

  • येशूचा द्वेष करण्यात आला आणि त्याच्यावर देवाची निंदा करण्याचा आरोप लावण्यात आला. देव त्याला शिक्षा देत आहे असंही काहींना वाटलं

    आपल्याला दुःख सहन करावं लागणार हे माहीत असून देखील येशूने विश्‍वासू राहण्याचा निश्‍चय केला

“त्याला ठेचावे असे परमेश्‍वराच्या मर्जीस आले, . . . त्याच्या हातून परमेश्‍वराचा मनोरथ सफल होईल.”

५३:१०

  • आपल्या मुलाचा जीव जाताना पाहून यहोवाला खूप त्रास झाला. पण तो पूर्णपणे विश्‍वासू राहिला याचा यहोवाला आनंद होता. येशूच्या मृत्यूमुळे, सैतानाने देवाच्या सेवकांच्या एकनिष्ठेवर जो प्रश्‍न उचलला होता त्याचं उत्तर मिळालं आणि पश्‍चात्तापी मानवांना बरेच फायदे झाले. यामुळे “परमेश्‍वराचा मनोरथ” म्हणजे यहोवाची इच्छा पूर्ण व्हायला मदत झाली.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा