वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 फेब्रुवारी पृ. ३
  • १३-१९ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १३-१९ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 फेब्रुवारी पृ. ३

१३-१९ फेब्रुवारी

यशया ५२-५७

  • गीत २ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “ख्रिस्ताने आपल्यासाठी छळ सोसला”: (१० मि.)

    • यश. ५३:३-५—त्याचा द्वेष करण्यात आला आणि आपल्या चुकांसाठी तो चिरडला गेला (टेहळणी बुरूज०९ १/१५ पृ. २६ परि. ३-५)

    • यश. ५३:७, ८—त्याने स्वेच्छेने आपल्यासाठी त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं (टेहळणी बुरूज०९ १/१५ पृ. २७ परि. १०)

    • यश. ५३:११, १२—तो मरणापर्यंत विश्‍वासू राहिल्यामुळे आपण नीतिमान मोजले जाऊ शकतो (टेहळणी बुरूज०९ १/१५ पृ. २८ परि. १३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यश. ५४:१—या भविष्यवाणीत उल्लेख केलेली वंध्य स्त्री कोण आहे आणि तिचे पुत्र कोण आहेत? (टेहळणी बुरूज०६-E ३/१५ पृ. ११ परि. २)

    • यश. ५७:१५—यहोवा कोणत्या अर्थाने दुःखी आणि नम्र लोकांसोबत वास करतो? (टेहळणी बुरूज०५ ११/१ पृ. १७ परि. ३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ५७:१–११

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-35 पत्रिका—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-35 पत्रिका—jw.org वेबसाईटवरून एखादं साहित्य दाखवा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १५ परि. १६-१७—शक्य असल्यास, एक पिता आपल्या लहान मुलासोबत किंवा मुलीसोबत बायबल अभ्यास घेताना दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १५

  • “तुमच्या मुलांना सृष्टिकर्त्यावर अटळ विश्‍वास ठेवायला मदत करा”: (१५ मि.) चर्चा. तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात—देव आहे का? हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १५ परि. १५-२६, पृ. १५५ वरील उजळणी प्रश्‍नं

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा