देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया ४७-५१
यहोवाच्या आज्ञा पालन केल्याने अनेक आशीर्वाद मिळतात
यहोवा प्रेमळपणे आपल्याला अशा “मार्गाने” नेतो, ज्यामुळे आपलं जीवन आनंदी होईल. त्याच्या आज्ञेचं पालन केल्याने आपला फायदा होतो
नदीसारखी शांती
यहोवा आपल्याला एका विशाल आणि सतत वाहत राहणाऱ्या नदीप्रमाणे शांती देण्याचं वचन देतो
समुद्राच्या लाटांसारखी धार्मिकता
आपल्या धार्मिकतेची कार्यं समुद्रातल्या लाटांसारखी अगणित असतील