वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जानेवारी पृ. ३
  • “राजा धर्माने राज्य करेल”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “राजा धर्माने राज्य करेल”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • “स्वतःकडे आणि सबंध कळपाकडे लक्ष द्या”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • तुमच्या देखरेखीखाली असलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • “देवाच्या कळपाचे पालन करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • “हे लहान कळपा, भिऊ नको”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जानेवारी पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया २९-३३

“राजा धर्माने राज्य करेल”

राजा म्हणजे येशू असे “सरदार” किंवा वडील नियुक्‍त करतो जे कळपाची काळजी घेतात

३२:१-३

  • छळाच्या आणि नैराश्‍याच्या वादळापासून आपल्या कळपाचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करून, ते “वादळापासून निवारा” ठरतात

  • जे आध्यात्मिक रितीने तहानलेले आहेत, त्यांना अचूक आणि पवित्र सत्य सांगण्याद्वारे तजेला देऊन ते “रूक्ष भूमीत पाण्याचे नाले” होतात

  • “तप्त भूमीत विशाल खडकाची छाया” जशी विसावा देते तसे ते आपल्या कळपाला आध्यात्मिक मार्गदर्शन आणि तजेला देतात

    बायबल काळातला एक मनुष्य वादळापासून लपला आहे, झऱ्‍याचं पाणी पीत आहे आणि मोठ्या खडकाच्या सावलीत बसला आहे
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा