वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑक्टोबर पृ. ४
  • १७-२३ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १७-२३ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑक्टोबर पृ. ४

१७-२३ ऑक्टोबर

नीतिसूत्रे १२-१६

  • गीत ११ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “ज्ञानप्राप्ती सोन्यापेक्षा उत्तम आहे”: (१० मि.)

    • नीति १६:१६, १७—सुज्ञ व्यक्‍ती देवाच्या वचनाचं अध्ययन करते आणि शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करते (टेहळणी बुरूज०७-E ७/१५ पृ. ८)

    • नीति १६:१८, १९—सुज्ञ व्यक्‍ती अहंकार आणि गर्व टाळते (टेहळणी बुरूज०७-E ७/१५ पृ. ८-९)

    • नीति १६:२०-२४—सुज्ञ व्यक्‍ती आपल्या शब्दांनी दुसऱ्‍यांना प्रोत्साहन देते (टेहळणी बुरूज०७-E ७/१५ पृ. ९-१०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • नीति १५:१५—आपण जीवनात जास्त आनंद कसा मिळवू शकतो? (अवेक! ११/१३ पृ. १६)

    • नीति १६:४—यहोवाने दुर्जनाचा “विशेष उद्देशाने” उपयोग केला याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०७-E ५/१५ पृ. १८-१९)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति १५:१८–१६:६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) योहा ११:११-१४—सत्य शिकवा. आठवड्याच्या शेवटी होणाऱ्‍या सभेसाठी आमंत्रण द्या.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) उत्प ३:१-६; रोम ५:१२— सत्य शिकवा. आठवड्याच्या शेवटी होणाऱ्‍या सभेसाठी आमंत्रण द्या.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १९१-१९२ परि. १८-१९—विद्यार्थ्याला सभेला येण्याचं आमंत्रण द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत २०

  • “चांगली उत्तरं कशी द्यावी”: (१५ मि.) चर्चा. यहोवाचे मित्र बना—उत्तर तयार करा हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर लहान मुलांना स्टेजवर बोलवून प्रश्‍न विचारा: उत्तरं तयार करण्यासाठी कोणत्या चार गोष्टी केल्या पाहिजेत? आपल्याला उत्तर द्यायला मिळालं नाही तरी आपण आनंदी का असलं पाहिजे?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ७ परि. १-१४

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा